Tuesday, August 19, 2008

तो रस्ता मला पाहून आज हसला

तो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ़सलाहो ती हवा आजही तिथेच होतीनेहमी तुझे केस विसकटणारीतो गाडयाचां गलकाही तिथे होतारोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारात्या वळणाने मला आवाज दिला खरापण आज मी मागे वळून पाहीलच नाहीरोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्याआज कोणी माझ्याकडे पाहीलच नाहीआज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मलाआज सारखं चुकल्या सारखं वाटत होतपावले चालत होती पण वाट संपेनाच माझीआज एक युदध हरल्या सारख वाटत होतआज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकचरोज दोघं असतात पण आज हा एकचउत्तर होत जरी एकटाच असलो तरीतुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीलापण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरजअसतेच ना सागराच्या भरती आहोटीला

No comments: