Tuesday, August 19, 2008

प्रेमामधे तर पडलो नाही !

एकदा ती माझ्याकडे आलीमाझ्याबरोबर 'चल' म्हणाली,'हो' म्हणायच्या आतंच तीदेऊन हात, घेऊन गेलीहोतो सोबत आम्ही चालतकधी शांत कधी बोलत,पायवाट निळसर नव्हती संपतनभी चांदणे, चंद्रासंगतगोड गप्पा नव्हत्या थांबतसुरेल आवाज जणू कोकिळेगतमौनामधे भासे दिव्य एक रंगतअनवट सूर, बासरीचे उमलतहसताना ती बाहुली दिसायचीबारीक डोळे अलगद लाजायची,गालांवर खळी नाजुक पडायचीनयन शिंपल्यात, जपावी वाटायचीतरूतळी एका आम्ही बसलोमनीचे सारे तिला मी वदलो,हात थरथरता तिच्या हातातपरि नजर थेट डोळ्यातकाय झालं पूढे सांगत नाहीस्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,झालो जागा तरी उठलो नाहीकरत विचार पडलो मी,प्रेमामधे तर पडलो नाही !

No comments: