Tuesday, August 19, 2008

ये......पुन्हा एकदा

येशील ना तेव्हा तुही.........राख माझी वेचण्यासाठी ये ......पुन्हा एकदामाझ्या कवितांना विषय देण्यासाठीये......पुन्हा एकदामाझ्या जगण्याला आशय देण्यासाठीमिलनाची स्वप्नं बघतो मीतुजविन तुकड्यांत जगतो मीये...मला एकसंध करण्यासाठीप्रेमात पुन्हा बेधुंद करण्यासाठीउत्तरे न ज्यांची मजकडेमन प्रश्न असे विचारू लागलेभावना घुसमटून गेल्याशब्द आत गुदमरू लागलेये...मला आझाद करण्यासाठीप्रेमात पुन्हा बरबाद करण्यासाठीकविता माझ्या रडू लागल्याभावनांना मरण आलंआगीत तुझ्या विरहाच्यासारं काही जळून खाक झालंजमतील सारे जेव्हाचिता माझी रचण्यासाठीयेशील ना तेव्हा तुहीराख माझी वेचण्यासाठीराख माझी वेचतानाजर तुला का रडू आलंतर दोन थेंब तुझ्या अश्रूंचेमाझ्या राखेवरती गळू देतमरण माझं वाया गेलं नाहीहे मलासुद्धा कळू देत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

No comments: