Tuesday, August 19, 2008

तुझ्या डोळ्यातलं सत्य कदाचित पापण्या खाली झाकल असेल

तुझ्या डोळ्यातलं सत्य कदाचित पापण्या खाली झाकलं असेल ,कुणी तरी भावनाना स्वार्थाच्या बाजारात विकलं असेल ,पण पुन्हा एकदा बघ मागुन मनापासून प्रेमाला ,कदाचित देवाने ते सुख तुझ्या पदरात टाकलं असेल ....

No comments: