Thursday, August 14, 2008

कूणी का बाळगावी खंत

कूणी का बाळगावी खंत......चालताना एक पाय असतोपुढे तर एक मागेपरंतू पुढच्याला त्याचा गर्व नसतोना मागच्याला असते खंत
क्षणात हे सारं बदलणार असतंकारण पुढचा मागेअन मागचा लगेच पुढे जाणार असतोप्रत्येक गोष्टीला असतो अंतजीवनगाडा ही तसाच असतोभाळीच्या सुख दुःखाचाचक्री प्रवाह असाच अखंड चालू रहातोमग कूणी का बाळगावी खंत

No comments: