Thursday, August 14, 2008

हसण्यावाचून सुटका नाही…

हसले म्हणजे सुखात आहे असे नाहीहसले म्हणजे दु:खी नव्ह्ते असे नाहीहसले म्हणजे फ़क्त स्वत:च्या फ़जितीवरनिर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळीहसले कारण शक्यच नव्ह्ते दुसरे काहीडोळ्यामध्ये पाणी नव्हते असे नाहीहसते कारण तूच कधी होतास म्हणालायाहून तव चेह ~याला काही शोभत नाहीहसते कारण तुला विसरणे जितके अवघडतितके काही गाल पसरणे अवघड नाहीहसते कारण दुस ~याना बरे वाटतेहसते कारण तुलासुध्दा ते “खरे” वाटतेहसले म्हणजे फ़क्त डोकावली फ़ुले कागदीआतून आले होते बहरुन ऐसे नाहीहसते कारण जरी बत्तीशी कुरुप आहेखाण्याची अन दाखवण्याची एकच आहेहसते कारण सत्याची मज भिती नाहीहसते कारण हसण्यावाचून सुटका नाही…

No comments: