सहनशिलतेचा येथे संग्राम आहेसमाजात माथेफिरुंचा सरंजाम आहेगवताची पाती सजली भयाण रातीकाजव्यांचा सूर्यास जणू शाप आहेशुरतेचे निशान फडकते रणांगणीपाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहेयल्गाराचा दबला आवाज येथेउगाच खोट्यांचाच चित्कार आहेजरी आज भयाण शांतता इथेयेणार उद्या मोठ वादळ आहे
No comments:
Post a Comment