Thursday, August 14, 2008

काही माणसे

काही माणसे असतात खासजी मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,दुःख आले जिवनाततरीहीकायम साथ देत राहातात.काही माणसं मात्रम्रुगजळाप्रमाणे भासतात,जेवढे जवळ जावेत्यांच्यातेवढेच लांब पळत जातात.काही माणसे ही गजबजलेल्याशहरासारखी असतात,गरज काही पडलीतरचआपला विचार करतात,बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतातकाही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.मात्र काही माणसं हीपिंपळाच्या पानासारखी असतात,जाळी झाली त्यांची तरी मनाच्यापुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.........

No comments: