Tuesday, August 19, 2008

एकाकीपण वेगळ, एकांत वेगळा.

एकाकीपण वेगळ, एकांत वेगळा.परिसराचं मौन म्हणजे एकांत;आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण.एकाकी वाटलं, तर मनसोक्त रडावं.अश्रु म्हणजे दुबळेपणा नव्हे.पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात आणि दिसेनासे होतात,तसा माणूसही हलका होतो; आकाशाजवळ पोहोचतो.

No comments: