Monday, August 25, 2008

मी ऐक इंजिनियरआज

- काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतातशाळेतल्या - कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतातसध्या काम कमी अन् वेळ भरपूरकंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करूनकाय करणार सध्या बेंच वर आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेदिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतोकंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतोचार - चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्याकॉलेज canteen च्या कटींगची सर नाही त्यालाकंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेकट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्याA\C Coneference rooms मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्याटीम - मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवलीपक्या , अज्या , रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतलीODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेसुरुवातीला खूप फोन SMS व्हायचेकोण कुठे काय करतोय लगोलग कळायचेआजकाल जो - तो project मध्ये बिझी ज़ालायभुला भटका missed call आता महाग झालायforwards आणि chain mails मध्ये खुषालीची मैल शोधतो आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेदर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातोदीड - दमडीच्या मुव्हीसाठी शे - दीडशे मोजतोसेलेब्रेशन्स , पार्टीज साठी pizza hut cha चा रस्ता गाठतोvegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतोपण pocket money साठवून केलेल्या party ची मजा ह्यात शोधत आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेरोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतोएकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो" आता कधी येशील ?" असे आई रोज विचारतेबाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवतेकरियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेखरच सारे काही गेलेय आता बदलूनएका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडूनकधीतरी तो दिवस येईलoffice मधून थेट मी माझ्या घरी जाईनपण मला माहितेय हे एक स्वप्न आहेकारण शेवटी मी एक .....

No comments: