बन्द मुठ्ठित वाळुप्रयत्न पकडन्याचाबोटान्च्या सापटीतुनतिचा प्रयत्न निसट्न्याचावाळुत उमाट्लेल्या खुणातिकडे लाटा हसतातयेउन खुणाना त्यामिट्वुन निघुन जातातवाळुचे घर बान्धायचेक्षणान्पुरते आनन्दायचेकधीतरी कोसळ्नारह्या तयारीत रहायचेवाळु स्वता हलकीवार्याने जागा बदलणारीपाण्याजवळ आणिपाण्याशिवाय आढळ्नारीप्रयत्न वाळु पकड्न्याचावाळुत खुणा उमट्वण्याचाकधी कधी कोणी करतातआणि त्याची किम्मत चुकवत बसतातदिसते मृगजळ वाळुतचविसरतात बरेच जणवाळुचे इमले बान्ध्तातत्याखाली गाड्ले जातात....
No comments:
Post a Comment