Monday, August 25, 2008

maitri mhatli ki

मैत्री म्हटली कीआठवतं ते बालपणआणि मैत्रीतुन मिळालेलंते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाहीमैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यांत श्रेष्ठहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्टमैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सुतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सुप्त भुकमैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्र मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातातमैत्री म्हणजेरखरखत्या उन्हात मायेची सावलीसुखाच्या दवात भिजुनचिंब-चिंब नाहलीमैत्रीचे बंधकधीच नसतात तुटणारेजुन्या आठवणींना उजाळा देउनगालातल्या गालात हसणारे...

No comments: