Wednesday, August 20, 2008

तू माझ्याशी लग्न करशील….?

Posted: 19 Aug 2008 02:03 PM CDT
तू माझ्याशी लग्न करशील….? एक अनोळखी मुलगा येईल, तुझ मन नाही,तुझ रूप पाहील. तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच, तो लग्नाला होकार देईल. मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई-वडील हा निर्णय घेतील. पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा, तू माझ्याशी लग्न करशील…. मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार, कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार, हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली, तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार.. तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील, त्याला ही भीक [...]

No comments: