Friday, August 22, 2008

तुझा हट्ट

तू मला मा्गावं काहीतरीमी जिवाचं मग रान करावंहौस पुरी झाली एकदा कीतू खुदकन गोडसं हसावंपरत तुझा नवीन हट्टमी तो अलगद पुरवण्याचास्मितभर हसतो अता मीउगा प्रयत्न करतो नभांतूनशेवटचा टाटा करण्याचा...

No comments: