Saturday, August 23, 2008

फसलेली प्रेमकहाणी!!

फसलेली प्रेमकहाणी!!नाही वाटले कधीहीकुणा दुसऱ्यावरती झुरावेतुझ्या नकाराने का माझेजन्मांचे प्रेम सरावे?नसते काही कळ्यांच्यानशिबी भाग्य फ़ुलाचेम्हणूनी का वेड्या कळ्यांनीजन्म घेण्याचे थांबावे?खचलो जरी मी आजराहेन उभा नव्यानेउरी जपुन ठेवीन मात्रमाझे हे अर्धवट गाणेजाशिल तू जिथेहीतव पायी सुख नांदावे‌इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मीकी तव शुभहीतही न चिंतावे!!जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्रमांडेन माझे गाऱ्हाणेविचारेन, इतके का शुल्लक होतेमाझे हे प्रेम दीवाणे?

No comments: