काही नाती बांधलेली असतातती सगळीच खरी नसतातबांधलेली नाती जपावी लागतातकाही जपून ही पोकळ राहतातकाही मात्र आपोआप जपली जातातकदाचित त्यालाच मैत्री म्हणतात।जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेमजो संपतो तो श्वासपण निरंतर राहते ती मैत्रीफ़क्त मैत्री...........मोहाच्या नीसटत्या क्षणीपरावृत्त करते ती मैत्री,जीवनातल्या कडूगोड क्षणांनानिशब्द करते ती मैत्री,जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावललासाथ देते ती मैत्री,आणि जी फक्त आपली असते,ती मैत्री
No comments:
Post a Comment