Tuesday, August 19, 2008

स्वप्न .............

मला स्वप्नं खूप आवडतात वास्तवाशी संबंध नाही कशाचेच बंध नाहीत....खोटी असली तरी धीर देतातथकल्या भागल्या जीवाला बळ देतात....मला स्वप्नं खूप आवडतातमला धुकंही खूप आवडतं.... खूप खूप सुरक्षित वाटतं त्याच्या आवरणातफार लांबच दिसतही नाही...आणि धुक्याच्या ओलेपणातडोळ्यात आलेलं पाणी कोणाला कळतही नाही ...मला धुकंही खूप आवडतं....मला तू ही खूप आवडतेसमला माहित आहे मी तुला अजिबात आवडत नाही ....तरीही मी स्वतःला रोखु शकत नाही ....तू नसलीस तर स्वप्नही पडणार नाहीत ...आणि मग धुक्यात विरून जायलावेळ लागणार नाही.............................

No comments: