भेटली होती एकदा असीच ...
भेटला होती एकदा असिच
मनात कल्पना नसताना ..
'बस'ली होती समोर माझ्या
कॉलेज मधून येताना..
नव्हती पडली नजर तिच्यावर..
ध्यान होते 'संगीता'वर..
पण जेव्हा नजर तिच्यावर खिळली...
दडपण आले माझ्या मनावर..
दिसले फक्त तिचे नयन
मला बसल्या जागेवरून..
पहायचा होता चेहरा तिचा
मला मात्र काही करून...
ऊन आडवे पडले होते
तिच्या सुंदर डोळ्यांवरती..
अन् नजर तुझी माझ्या हृदयाचा
ठोका जशी चुकवत होती..
पहात होती पुन्हा पुन्हा
माझ्याकडे वर बघून..
अन् केले मला नजरकैद
मीही तेव्हा हसून..
क्षणभर काही सुचत नव्हते..
काय करू कळत नव्हते..
चेहरा तिचा पाहायचाय
एवढे मात्र निश्चित होते..
अखेर आलं लक्षात माझ्या
वेळ आलीय उतरायची...
काही केल्या थांबत नव्हती
तळमळ माझ्या जीवाची..
मग मनात ठरवले...
काही झाले जरी...
उतरल्यावर चेहरा तिचा
पाहीन एकदा तरी...
वाटलं मला तुही
पाहत असशील माझ्याकडे...
म्हणूनच हिम्मत झाली नाही..
बघण्याची तिच्या कड़े ..
बस निघून गेल्यावर
कळले चुकून मला.
सबंध अंग थरथरत होते..
न पाहताच तिला ..
मनाची बेचैनी माझ्या
तेव्हा मला जाणवली..
तिला पाहण्याची इच्छा मात्र
कायमची अधुरी राहिली....
मनात कल्पना नसताना ..
'बस'ली होती समोर माझ्या
कॉलेज मधून येताना..
नव्हती पडली नजर तिच्यावर..
ध्यान होते 'संगीता'वर..
पण जेव्हा नजर तिच्यावर खिळली...
दडपण आले माझ्या मनावर..
दिसले फक्त तिचे नयन
मला बसल्या जागेवरून..
पहायचा होता चेहरा तिचा
मला मात्र काही करून...
ऊन आडवे पडले होते
तिच्या सुंदर डोळ्यांवरती..
अन् नजर तुझी माझ्या हृदयाचा
ठोका जशी चुकवत होती..
पहात होती पुन्हा पुन्हा
माझ्याकडे वर बघून..
अन् केले मला नजरकैद
मीही तेव्हा हसून..
क्षणभर काही सुचत नव्हते..
काय करू कळत नव्हते..
चेहरा तिचा पाहायचाय
एवढे मात्र निश्चित होते..
अखेर आलं लक्षात माझ्या
वेळ आलीय उतरायची...
काही केल्या थांबत नव्हती
तळमळ माझ्या जीवाची..
मग मनात ठरवले...
काही झाले जरी...
उतरल्यावर चेहरा तिचा
पाहीन एकदा तरी...
वाटलं मला तुही
पाहत असशील माझ्याकडे...
म्हणूनच हिम्मत झाली नाही..
बघण्याची तिच्या कड़े ..
बस निघून गेल्यावर
कळले चुकून मला.
सबंध अंग थरथरत होते..
न पाहताच तिला ..
मनाची बेचैनी माझ्या
तेव्हा मला जाणवली..
तिला पाहण्याची इच्छा मात्र
कायमची अधुरी राहिली....
No comments:
Post a Comment