I Balu ..From Beed >> Solapur >> Now in PUNE
जा मुक्त तू सार्या जुन्या शपथातुनीजा मुक्त तू सार्या नव्या वचनातुनी
माझ्यातुनी केले वजा आहे तुलाशून्यात आलो परतुनी शून्यातुनी
आता तुझे तर मौनही झाले घुमेअन मागतो मी उत्तरे शब्दातुनी
जाताच तू विझले कसे सारे दिवे?
Post a Comment
No comments:
Post a Comment