I Balu ..From Beed >> Solapur >> Now in PUNE
उधळून तुझ्यावरी रे, बहरून रात्र गेली,उठवून उरात वणवा, विझवून रात्र गेली.
चाले हितगूज रे रोज तुझ्याच आठवांशी,हे वेड जुनेच माझे, उमजून रात्र गेली.
तू सांग कसे हसू मी? मदधुंद या क्षणांशी,जे घाव दिलेस वर्मी, उगळून रात्र गेली.
Post a Comment
No comments:
Post a Comment