I Balu ..From Beed >> Solapur >> Now in PUNE
वाटते भले बुरे अता बरेच सारखेहोत राहते अशामुळे भलेच सारखे
जाउदेत, सोड राग, जाहले चुकून तेसांग मी कुठे उगाळतो खरेच सारखे?
वागतेस तू जशी तशीच ओळ जन्मतेगात राहते महत्त्व आपलेच सारखे
पाहिजे मिळायला शरीर वेगळे अता
Post a Comment
No comments:
Post a Comment