Thursday, August 14, 2008

काडीपेटी

काडीपेटी जीवन माझं, दुसरयाला जाळण काम माझं ll धृ llदुसरयाला जाळण्यासाठी स्वतः जळावं लागत हे किती जनांणा कळत???काडीपेटी जीवन माझं,दुसरयाला जाळण काम माझंथंडी मध्ये उब घेणे सर्वाना आवडत,तरी सुद्धा प्रत्येकवेळी दुसरयाच्या भांडणामध्ये तिसरयाला काडीपेटी म्हणायला सर्वाना कळतंकाडीपेटी जीवन माझं,दुसरयाला जाळण काम माझं ....................

No comments: