नदीचं जीवन माझं, वळणा वळणाने वाहणार..... येईल त्याला सामावुन नेणार .......कधी गावाला वळसा घालणार, तर कधी गावामध्ये छेद करणार,नदीचं जीवन माझं, वळणा वळणाने वाहणार.....येईल त्याला सामावुन नेणार .......समुद्रामध्ये आपले अस्तित्व हरवणार,माहित असून सुद्धा, सदैव खळखळाट करणार,नदीचं जीवन माझं, वळणा वळणाने वाहणार.....येईल त्याला सामावुन नेणार .......ऊँची वरुण पडताना, दुसरयाला सुख देणार,खड़का मधून मार्ग काढताना, सर्वस्व पणाला लावणार,सामावेल त्यामध्ये अस्तित्व हरवणार,नदीचं जीवन माझं, वळणा वळणाने वाहणार.....येईल त्याला सामावुन नेणार .......
No comments:
Post a Comment