Friday, August 22, 2008

जायचे होते तरीही

कळलेच नाही ..
जायचे होते तरीहीपाऊले उठलीच नाही..हाक तु नाही दिलीअन आसवे ढळलीच नाहीकोणते होते बहाणे ?तुज मनाच्या गंधकोशीअंतरातुन साद आलीपण अंतरे सरलीच नाहीहासतांना तु सख्यागेला निरोपा देवुनीधुरकटे आभाळ होतेमी तरी भिजलेच नाहीका तुला कळलीच नाहीभावना माझी कधीमी कविता होत गेलेसुर उद्भवलेच नाही

No comments: