हो येते तुझी आठवण
हो येते तुझी आठवण............मुसळधार पाउस पहाताना ,हात लांबवुन ,तळहातावर झेललेले पानी अंगावर उड़त असताना ,हो येते तुझी आठवण, अथांग सागर पहाताना ,त्याच्या लाटा पायाला स्पर्ष करून जाताना ,हो येते तुझी आठवण,ओल्या - चिम्ब पावसात भिजताना ,ओली झालेली साडी अंगाला चिकटलेली असताना ,अन ओले झालेले केसांचे थेम्ब पाठीवर ओघलताना,हो येते तुझी आठवण,संध्याकाली गरम चहा पिताना , वाटत....त्या चहाला झाला आहे स्पर्ष तुझ्या ओठांचा ,हो येते तुझी आठवण,रात्र होताना वाटत घेशील मला कुशीतअन हलूच स्पर्ष करशील मलाम्हणुन............................हो येते तुझी आठवण .....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment