प्रयत्न करतोय पण जमत नाही...तुला विसरायचे आहे...प्रयत्न करतोय पण जमत नाही...मला परत जगायचे आहे...प्रयत्न करतोय पण जमत नाही...मन मोकळे रडायचे आहे...प्रयत्न करतोय पण जमत नाही...पुन्हा एकदा हसायचे आहे...प्रयत्न करतोय पण जमत नाही...नवीन कविता लिहायची आह...ेप्रयत्न करतोय पण जमत नाही...
No comments:
Post a Comment