Posted: 19 Aug 2008 02:07 PM CDT
कविता अशी नाही सुचत ग वेडे……. कविता अशी नाही सुचत ग वेडे……. त्यासाठी जाऊ द्याव्या लागतात कित्येक उदास रात्री……….. गळ्यातच घुसमटून मारावे लागतात व्यक्त होवू पाहणारे असंख्य अव्यक्त शब्द……. न फ़ेडता ठेवावी लागतात जन्मव्यापी देणी, फ़ेडण्याची इच्छा असुनही…….. जगण्याचं नाटक करावं लागतं क्षणोक्षणी मरताना. झाली आहेस का कधी घायाळ पानाच्या साध्या उन्मळण्याने? फ़ुलपाखरु पकडतानाही त्याच्या दुख:ने झालीस का ग हळवी? कधी पिंजऱ्याशी तासनतास [...]
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment