Wednesday, August 20, 2008

का ग वेडे हा अट्टाहास?…

Posted: 19 Aug 2008 02:07 PM CDT
का ग वेडे हा अट्टाहास?… का ग वेडे हा अट्टाहास?… तुझी स्वप्ने जपायसाठीच तर दिलं होतं ना मी माझं अख्खं आभाळ!!!!!!!!!!!!. मग का हा रुसवा पुन्हा माझ्याशीच? तुझी स्वप्ने मी माझ्यासाठी नव्हतीच मागितली कधी……. वाटलं होतं मीही बनेन तुझ्या स्वप्नातला रहिवासी कधीतरी…….. पण हे वाटणं तरी कुठं सांगितलं मी तुला? माझं हे एकमेव स्वप्न उराशी घेऊन तगमगत राहीलो असहाय्यपणे…. हो, उरातच दडवावं लागलं [...]

No comments: