Posted: 19 Aug 2008 01:44 PM CDT
ह्रदयाच्या पुस्तकात किती पटकन तू बोललास विचार कर तुला सारे सोडून का गेले तुला ठऊक होते सारे तरी तुला बोलावेसे असे का वाटले माणसांच्या गर्दीत तुझा किती विश्वास मला वाटला तुझ्या मनाची जागा हा मला विसाव्याचा कट्टा वाटला पण क्षणात तू मला परकेपणाची जाणीव करून दिली मैत्रीच्या रेशीम धाग्यात पहिलीच गाठ परकेपणाची बांधली रंग मला हवे होते पण कधीही मी हिसकावून नाही [...]
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment