Posted: 19 Aug 2008 01:49 PM CDT
तिचि जबाबदारी?????????????????????/ पुणे तिथे काय उणे लहानपणापासुन ऐकलय बरोबरच आहे…..पटलय सन्तान्च्या वास्तव्याने पावन झालेली देवदेवतानी युक्त असलेली शिवाजी महाराजान्ची कर्मभुमी पेशव्यान्चे वैभव भोगलेली विद्येच माहेर घर असलेली आजकालच्या कलाकारानी नटलेली इन्द्रायणीच्या काठावर वसलेली…….. पण म्हणतात ना चान्गल्या गोष्टिला गलबोट लागत… तस लागल ह्या पुण्यनगरीला……….. बर्याच बायका करतात तशी ती नोकरी करणारी नेहमी जी गाडी येत तीच आली घ्यायला ती पण बसली आणि गेली………. जरा वेळाने लक्षात आल तिच्या हा नेहमीचा रस्ता [...]
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment