चाललिस ना..... जा,मि तुला अडव्नार नाहि."माझ्या एवढा प्रेम कर्नारा,तुला कधिच भेट्नार नाहि""मि असेहि म्हननार नाहि.भेटेलहि कदाचित.....पन जेन्व्हा हि तो,तुझा हात त्याच्या हातात घेइल्ल,तुला माझा स्पर्श जान्वेल...तु तुझा हात त्यच्या हातात देशिलहि,पन तुझ मन मात्र..मझ्यातच राहिल न....तो म्हनेल तुला"माझे तुझ्यावर प्रेम आहे"तु हि त्याला तसेच म्हन्शिल..पन ...तु मला जसे पापन्या खालि करुन,लाजुन म्हनायचिस..तसे त्याल मनातुन म्हनु शकशिल?तुझे शब्द तर त्याच्या कानि पडतिल,पन तुझ्या ओठानवर,माझेच नाव असेल.तु मला आठ्वावस ,अस मि कधिच म्हन्नार नाहि.चाललिस ना , जामि तुला अडवनार नाहि.मि राहिल असाच,ओठान्वर हास्य सजवुन,कुनि विचारलेच तुझ्याबद्दल,तर म्हनेल.."ति रागावलि आहे माझ्यावरमाझ्याच चुकिमुले"!तुला कुनि मझ्याबद्दल विचारले तर सान्गशिल,"तो चान्गला न्हावता,मला तो फ़सवुन गेला"खरेच तु असे म्हटले तरि,मला वाइट वाट्नार नाहि.चाललिस ना..... जा,मि तुला अडव्नार नाहि.पन जाता जाता एक सान्गतो,मि मेलो असे कळल्यावर,चुकुनहि रडु नकोस..लोकन्चा प्रेमावरुन विश्वास उडेल....फ़क्त एवढच म्हनशिल.....ॅ"चान्गलेे झाले एक लोफ़र कमि झाला".
No comments:
Post a Comment