ति परत येणार नाही.......
ति कधी परत येणार नाही...दूसरी काही मला आवडत नाहीतिसरीचा विचार मि करत नाहीचौथी काही भाव देत नाहीपाचवी वर लाईन माराचे धाडस होत नाहीसहावी चा खर्च मला परवडत नाहीसातवी हात देखिल लाऊ देत नाहीआठवी ची भाषा मला कळत नाहीनववी चा नखरा मला सहन होत नाहीदहावी ला सोडायची चुक मि करणार नाहीकारण ति परत येणार नाही...ति परत येणार नाही.......
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment