तु नाही म्हटल्यावर....(1)
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,गण्यला सन्गीत नाहि म्हटल्यावर रसिक तरि का गा म्हणनार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,दिव्या ला ज्योत नस्ल्यास दिवा तरी कसा जळणार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,स्पंदनाशिवाय ह्रुदयाला भावनांचे गीत कसे कळणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तुला माझ्या भावना कळत नाहीत ह्याला कोण काय करणार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,पण भीती वाटते कि तुझ्या शिवाय मि कसा जगणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,स्वप्न आणि वास्तवात फ़रक असतो त्याला काय करणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,माझे मन जर तुला कळाले नही तर हे शब्द कसे कळणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तुझ्या विरहा चे दुख: मला असेच झळत रहणार.....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment