Monday, August 25, 2008

मैत्रीन

maitrin
(व्याक्रणाच्या चुका युनिकोडमुळे झाल्या आहेत,प्लीज समजून घ्या.)एक तरी मैत्रीन अशी हवी,जरी न बघता पुढे गेलो तरीमगून आवाज देणारीआपल्यासाठी हसणारीवेळ आलीच तर अश्रुही पुसणरीस्वत:च्या घासातला घासआठवणीने काढून ठेवणारीवेळ प्रसन्गी आपल्या वेडया मित्रचीसमजूत काढणारीवाकड पाऊल पडताना मात्रमुस्काटात मारणारीयशाच्या शिखरावरआपली पाठ थोपटणारीसगळ्यानच्या गलक्यातआपणास सैरभैर शोधणारीआपल्या आठवणीनआपण नसताना व्याकूळ होणारीखरच! अशी एक तरी जीवा भावाची'मैत्रीन' हवी आपणास मित्र म्हणवणारी...

No comments: