kahi charolya
संध्याकाळच्या रंगीत आकाशातजेव्हा दिशा भरकटून जातातपंख फ़ुटलेली स्मृतीपाखरंघरट्याकडे परतू लागतातओठांवर ओठ टेकवतानाभान दुनियेचं ठेवायचं नसतंतूच तर सांगत असतेस ना, तेव्हाडोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतंआयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळीवेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागताततुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतोगाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतातआयुष्याच्या अल्बममध्येआठवणींचे फ़ोटो असतातआणखी एक कॉपी काढायलानिगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतातचारचौघांमध्ये आठवणी वाटणंही भावनांची गुंतवणूक असतेमयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतातत्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळतेरात पुनवेची तारे आटून गेले,प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,रंग नभी पंचमी दाटून गेले.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment