कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये...कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर हृदय कधी तर जोडताना असह्य यातना व्हावी , डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये की पनाना ते नाव जड व्हावे अचानक एक दिवस त्या नावाचे डायारीत येणे बंद व्हावे , स्वप्नात कुणाला असेही बघू नये की अन्धारताही त्याचे हात असावे, तुटलेच जर स्वप्न कडी तर आपल्या हातात काही नसावे, कुणालाही इतका वेळ देऊ नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा एक दिवस आरशात आपणास आपलाच
No comments:
Post a Comment