Wednesday, November 11, 2009

तुझी आठवन...

तुझी आठवन...
तुझी आठवन...
माझी झोप उडून जाते
तशी तुझी प्रत्येक आठवन
मझातुन मला खुडून नेते

असा एकही दिवस
कधीच सरत नाही
तुझा आठवणी विना
मी कधीच झुरत नाही

तुझा आठवणी चा दीप
मी कधीच मलवत नाही
म्हणजे तुला मझातुन
मी कधीच घालवत नाही

कधी-कधी माझा मनावर
तुझा आठवणी चा मेघ पसरतो
वाट पहनारया डोळ्यातून
गालावर हळूच थेंब घसरतो

कधी-कधी तुझी आठवन
रात-रात जागवत असते
तू येत नाहीस म्हणुन
मन मलाच रागवत असत

No comments: