I Balu ..From Beed >> Solapur >> Now in PUNE
ओठातले शब्द परतायला होतेमलाही नको तिथेच थांबायला होते
शीणते आभाळही धरूनी स्वतःच स्वतःलाघेण्या आधार धरेला भीडायला होते
तु गेल्यावरी न जाणे काय हरवितेउगाच काहीतरी शोधायला होते
फुल फुलास केव्हा कळते? सांग
Post a Comment
No comments:
Post a Comment