I Balu ..From Beed >> Solapur >> Now in PUNE
शनि, 30/05/2009 - 17:00 — आनंद पेंढारकर
जिंकण्याला हारण्याची झाक आहेदु:ख ओझे मणभर सुख छटाक आहे
सोडुनी दे आठवांना गात जाणेजीवनाची हीच मजला भाक आहे
नाद आहे व्यापतो दाही दिशांनाहा तुझा आक्रोश की ही हाक आहे
कोरडे घेऊन डोळे कां फिरावे ?
Post a Comment
No comments:
Post a Comment