============आत्महत्या============आत्महत्या नाही स्व हत्याती तर आहेआपल्यावर प्रेम करणार्यांनाफ़ाशीची शिक्षास्वतःला मारूनमुक्त आपण होऊन जातोजाता जाताआपल्यावर जीव लावणार्यांनात्रास देऊन जातोआयुष्यातील विवंचनांवरआत्महत्या हाच का उपाय आहे ?अहो प्रत्येकाला आपला भोगआज ना उद्याभोगायचा आहेचला मिळून करुयामनावर विजयआत्महत्या न करताकरुया आयुष्य अजय
No comments:
Post a Comment