दुर जातातमैलाच्या अंतरानेपण मनाच्या खोल कप्यात असतात, अगदी शेजारी...जेंव्हा शीळे होते जगणेअणि सुर बेताल वागु लागताततेंव्हा सोबतीच शीळ घालु लागतात,बेचव आयुष्य बेफ़ाम करण्यासाठी....
सोबती कधी आवरजुन मीठीत घेत नाहीतरीही त्याचे स्पर्श रोमरोमात भिनलेले असतात...जगण्याला आनंद देत रहातात....
येणा-या श्रावण सरीत सोबती ढगजमवुन बसले आहेत...तुझ्यावर बरसण्यासाठी.....!
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment