Tuesday, August 19, 2008

कधी कधी असही होत



कधी कधी असही होतं.आपलंस वाटणार कुणीआपल्याला परक करतं नेहमी साथ देणारं कुणीअर्ध्यावर सोडून जातंकधी कधी असही होतंनेहमी गोडीने बोलणारं कुणीनजरेतुन विष ओतत असतं मायेच्या त्या शब्दांनी आतागंजेच रूप घेतलेलं असतं कधी कधी असंही होतं डोळ्यातले अश्रु पुसणारा हातआपण आपल्यावर उठतांना पाहतोत्या नाजुक नात्यानाही आताकलाची वाळवी लागल्यासारखं वाटतं कधी कधी असंही होतं प्रेम अणि द्वेष शब्दांनासारखं महत्व उरतं आपलंस वाटणारं कुणी खुप परकं झालेलं असतं क्षणाचा हा नशिबाचा खेळ असतोत्यात आम्ही मात्रकतपुताल्या म्हणुनच नाचवलं जात असतोअसं जेव्हा होतं खुप एकटं वाटतं तरी पण जगणं मात्र असतंच

No comments: