Tuesday, August 19, 2008

आसवांचं ऋण......

तू आहेस माझ्या अगदी जवळ...इतकी की तुझा श्वासही जाणवावा...पण जेव्हा भरून आलेले डोळे...तू अलगद पुसतेस ,तेव्हाच तुझं अस्तित्व जास्तं जाणवतं...आणि खरं तर तू जवळ नाहीस ,हे सत्य तेव्हा फार बोचत नाही ....या आसवांचं ऋण कसं फेडायचं.....

No comments: