शोधून कुठे सापडणार नाहीसकाळजात ठसलीस आता जाणार नाहीसप्रेमात पडलो मी तुझ्या कायमचाप्रेयसी नाहीस पण आहेस तू माझी सखीशैली तुझी सुंदर अन स्वरूपवेडा झालो पाहून तुझा हुरुपविचार तुझे शांत नि कोमलआहेत तितकेच अचूक आणि प्रबलकोण आहेस तू जरा सांगशील का ...कोणी ही असलीस तरी आहेस माझी सखीजग धावते मी धावतो सगळेच धावतातपण प्रत्येक वेळी थांबवून पुन्हा धावावयास मार्ग दाखवतेकधीच चुकणार नाही माझे जरा ऐकून पहा अस सांगतेती दुसरी कोणीच नाही आहे माझी सखीतू माझी नाही होऊ शकतपण आहेस माझी सखीप्रेम माझे तुझ्यावर आहे प्रेम आहे तुझ्यामध्येप्रेम आहे सगळीकडे कारण तू आहेस माझी सखीसर्व काही विसरून आपले सर्व देणारी तूप्रत्येकासाठी स्वत:ला विसरून समजून घेणारी तूतुला कोणी समजले नाही पण मी तुला समजलोजगात तुझ्यासारखी कोणीच नाही कारण तू आहेस माझी सखी
No comments:
Post a Comment