नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तू माझ्यावर केलेल्या प्रेमाला मी नाही विसरु शकत ,तुझ्या माझ्याकडे वळनार्या पावलाना मी नाही रोखू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तू दिल तेवढ प्रेम कोणीही नाही देऊ शकत ,तू घेतली तेवढी काळजी कोणीही नाही घेऊ शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तुझ बोलन , हसन अन रागावन मी नाही विसरु शकत ,तुझी माझ्यासाठी असलेली तलमल मी नाही बघू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तुला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत ,मी ही केल तुझ्यावर प्रेम हे तुला नाही सांगू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , मी नाही येऊ शकत......
No comments:
Post a Comment