तुला आपल म्हननार आहे कुणीतरी ,जाता जाता एकदा माझ्याकडे बघ तरी ,तुझ्या जीवनात राहिली एखादी गोष्ट अधूरी ,तिला पूर्ण करताना मला साथ हवी तुजी पूरी ,मला अस परक करून जावू नको दुरी ,जाता जाता एकदा माझ्याकडे बघ तरी ,सप्तारंगाताले सातही रंग तुला देतो बघ ही दुनिया सारी,अन माझा हात धरून घे तरी भरारी ,तुझी वाट बघत उभा आहे दारी ,मला अस बघून ही नको फिरू माघारी ,तुझा हात धरन्याची माझी आहे पूर्ण तयारी ,विचारात का होइना पण बन माझी नवरी ,ये ... एकदा तरी ये माझ्या घरी ,दोघेही मिळउन सजवू आपली स्वप्ननगरी ,खरच ,, तुला आपल म्हननार आहे कुणीतरी ,जाता जाता एकदा माझ्याकडे बघ तरी .....
No comments:
Post a Comment