Wednesday, August 13, 2008

प्रेम

दोन जिवांच्या मिलनातीलपापणी ओली करणा-या आठवणीतील प्रत्येकाच्या मनात असतेप्रेम त्या नाजुक भावनेमधील.....निरागस गोड हास्यातीलचिमुकल्या दोन डोळ्यातीलअनुभवून बघ एकदाप्रेम त्या बाळाच्या विश्वातील....झोपताना ऐकलेल्या अंगाईतीलकधी मिळणा-या धपाटयातीलविसरु नकोस कधीप्रेम त्या आईच्या ममतेतील...पथिकास आराम देणा-या छायेतीलफळा-फुलांच्या गोडीमधीलजतन कर नेहमीप्रेम त्या पर्यावरणाच्या संपन्नतेतील...अथक करणा-या कामामधीलध्येय पुर्तीच्या स्वप्नातीलचाखायला आवडेल तुलाहीप्रेम त्या कार्याच्या सिध्दितील...संकटात देणा-या विश्वासातीलअवर्णनीय दगडाच्या सामर्थ्यातीलसदैव स्मरत जा प्रेम त्याच्या वरच्या श्रध्देतील

No comments: