कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,तीची स्तुती करुन तीलाहरबरयाच्या झाडावर चढ्वायलाआम्हाला कधी जमलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकोणाच्या मागे शीट्ट्या मारत फीरणआमच्या तत्वात कधी बसलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकोणी जर आवड्लीच तरस्वतः हुन गप्पांना सुरवात करायलाआम्हाला कधी जमलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीदुसरयाचे वीचार ऎकत असतांनाआपले वीचार मांडण्याचि संधीआम्हाला कधी साधताच आली नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेचतर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाहीया व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीप्रेमात नाही चा अर्थ हो असतोहे गणीत आम्हाल कधी समजलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीफुलपाखरा प्रमाणे आम्हीहीबरयाच सुदर फुलांमधे वावरत होतोपण जाउन बसन्यासारखे फुलअजुन आम्हाला दीसलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही
No comments:
Post a Comment