सांग मला विसरशील का ते क्षण ?????????पावसाला उत आला होतानभ पण बेफान झाले होतेजसे बेफान होतो आपणसांग मला विसरशील का ते क्षण ?????????गेलो दोघेही आपल्या घरीतरी ही जाणवत होता तो ओलावा त्या सरीअजुन ही ओले होते आपले मनसांग मला विसरशील का ते क्षण ?????????दिवस होता नवा स्पर्श होता हवाभेट होती आज या दोन जिवाभिजून गेलो होतो दोघे ही जणसांग मला विसरशील का ते क्षण ?????????गच्च काळोख घट्ट मिठीस्वप्न पहिले होते याच दिवसासाठीदोन शरीर जरी असलो आपण तरी एक होत स्पंदनसांग मला विसरशील का ते क्षण ?????????सांग मला विसरशील का ते क्षण ?????????
No comments:
Post a Comment