मी तुझ्याकडे पाहील्यावरपहीली पायरी पार केलीमोजक्या क्षणांचं गाठोड बांधूनकवितांची डायरी तयार केलीमी तुझ्याकडे पाहील्यावरपुढची पायरी पार केलीआभाळाला पंखात समावूनक्षितीजा पलीकडे घार केलीमी तुझ्याकडे पाहील्यावरपुढची पायरी पार केलीस्वप्नांत तुझ्या स्मृती साठवूनवास्तवात चित्र हजार केलीरोज तुझ्याकडे पहायचोएक नवी पायरी पार करायचोमुकेपणीच पण, कितींदातुला एक एक क्षणी वरायचोखरी पायरी पार करतानामी हतबल, असमर्थ ठरलोत्या उंची वरून घसरलोजिथे फक्त व्यर्थ उरलोआता पार करण्यासाठीएकही पायरी उरली नाहीफाटक्या डायरीतील एकही ओळप्रत्येकक्षात उतरली नाहीती रंगवलेली सारी चित्रंतशीच कोरी राहून गेलीमाझ्या निरागस डोळ्यातून तीशेवटी बेरंगच वाहून गेलीआज त्या साऱ्या पायऱ्यादाटून आल्या माझ्या गळ्याशीतुझ्या डोळ्यात शेवटचं पाहीलंमी पडलेलो अगदी तळाशी
No comments:
Post a Comment